टागोर विद्यानिकेतनमधील विद्यार्थ्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टागोर विद्यानिकेतनमधील विद्यार्थ्यांचा सत्कार
टागोर विद्यानिकेतनमधील विद्यार्थ्यांचा सत्कार

टागोर विद्यानिकेतनमधील विद्यार्थ्यांचा सत्कार

sakal_logo
By

46828
-----------
टागोर विद्यानिकेतनमधील विद्यार्थ्यांचा सत्कार
इचलकरंजी ः केंद्र शासनाच्या एनएमएमएस या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये महापालिकेच्या रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतन प्राथमिक शाळा क्रमांक २७ मधील १७ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. शहरातील सर्वाधिक शिष्यवृत्ती मिळवणारी ही प्रशाला ठरली आहे. विद्यार्थ्यांना वार्षिक ४८ हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे. यशाबद्दल महापालिकेचे प्रशासक सुधाकर देशमुख, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्याहस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, माजी नगरसेविका सुनिता मोरबाळे, नगरसचिव विजय राजापुरे, राजर्षी शाहु हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पोवार, विद्यानिकेतन मुख्याध्यापक विद्याधर भाट, अलका शेलार, राजेंद्र घोडके आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92111 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..