आगमन मिरवणूक जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगमन मिरवणूक जोड
आगमन मिरवणूक जोड

आगमन मिरवणूक जोड

sakal_logo
By

रात्री बाराला सिस्टिम बंद
मिरवणुकीतील सिस्टिमचा दणदणाट पोलिसांनी रात्री बरोबर बाराला बंद केला. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर अधीक्षक तिरुपती काकडे सुरुवातीपासून मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. रात्री पावणेबाराच्या सुमारास मिरवणुकीतील दोन मंडळे अद्याप मुख्य मिरवणूक मार्गावर आलेले नव्हते. ठीक बाराला शहर उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सिस्टिम बंद करण्याची मोहीम सुरू झाली. यात निरीक्षक तानाजी सावंत, ईश्वर ओमासे, श्रीकृष्ण कडकधोंड, औदुंबर पाटील, सी. के. नरवडे, स्नेहा गिरी, सहायक निरीक्षक आरती नांद्रेकर, भगवान शिंदे आदींसह पोलिसांचा मोठा फौजफाटा सहभागी झाला होता. पोलिसांच्या सूचनेला मान देत मिरवणुकीतील सर्व मंडळांनी सिस्टिम बंद केली आणि आपापल्या मंडळाकडे मार्गस्थ झाले, तशी या मिरवणुकीची सांगता झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92255 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..