गड-नो-व्हेईकल डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-नो-व्हेईकल डे
गड-नो-व्हेईकल डे

गड-नो-व्हेईकल डे

sakal_logo
By

46950
गडहिंग्लज : शिवराजमध्ये राबविलेल्या नो-व्हेईकल डे निमित्त महाविद्यालयाला चालत येताना डॉ. अनिल कुराडे, डॉ. राहूल मगदूम.

शिवराजमध्ये नो-व्हेईकल डे
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात नो-व्हेईकल डे उपक्रम राबविण्यात आला. त्याला प्राध्यापक, विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय छात्र सेना व क्रीडा विभागातर्फे हा उपक्रम राबविला. यापुढे प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला हा उपक्रम राबविला जाणार आहे. नो-व्हेईकल डे निमित्त महाविद्यालय परिसरात पेट्रोल, डिझेलच्या दुचाकी व चारचाकी वाहनांना मनाई करण्यात आली होती. फक्त इको फ्रेंडली वाहनांना प्रवेश देण्यात आला होता. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग प्रमुख डॉ. राहूल मगदूम यांनी नियोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92281 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..