चंदगड मराठी अध्यापक संघाच्या तालुकाध्यक्षपदी रविंद्र पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगड मराठी अध्यापक संघाच्या
तालुकाध्यक्षपदी रविंद्र पाटील
चंदगड मराठी अध्यापक संघाच्या तालुकाध्यक्षपदी रविंद्र पाटील

चंदगड मराठी अध्यापक संघाच्या तालुकाध्यक्षपदी रविंद्र पाटील

sakal_logo
By

47060
रवींद्र पाटील, एच. आर. पाऊसकर


चंदगड मराठी अध्यापक संघाच्या
तालुकाध्यक्षपदी रवींद्र पाटील
कोवाड : चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या तालुकाध्यक्षपदी रवींद्र मारुती पाटील, तर उपाध्यक्षपदी एच. आर. पाऊसकर यांची निवड झाली. संघाच्या बैठकीत ही निवड झाली. जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून एस. जी. साबळे आणि तालुका प्रतिनिधी म्हणून एम. एन. शिवणगेकर यांची निवड झाली. नव्याने निवडलेले कार्यकारिणी सदस्य असे, बी. एन. पाटील (कार्याध्यक्ष), एस. पी. पाटील (कार्यवाह), व्ही. एल. सुतार (सचिव), कलमेश कर्णिक, आर. एन. पाटील (तालुका समन्वयक), राजेंद्र शिवणगेकर, फिरोज मुल्ला व विश्‍वास पाटील (प्रसिद्धीप्रमुख), संगीता पाटील, प्रेमा पवार, कांबळे (महिला प्रतिनिधी), जी. एन. धुमाळे, आर. एन. पाटील (सांस्कृतिक विभाग प्रमुख), सुरेश नाईक, पी. के. पाटील, आर. एल. ओऊळकर, रामदास बिर्जे, जी. आर. कांबळे, आर. जे. पाटील, जी. व्ही. गावडे, अनंत पाटील, सुभाष बेळगावकर, एम. व्ही. कानूरकर, प्रशांत मगदूम, के. जे. पाटील यांची निवड झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92437 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..