निधन आवश्‍यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन आवश्‍यक
निधन आवश्‍यक

निधन आवश्‍यक

sakal_logo
By

१६४३
पांडुरंग इंगळे
पिंपळगाव ः लहान बारवे (ता. भुदरगड) येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक पांडुरंग गोपाळ इंगळे (वय ७०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ४) आहे.

२१८८
निर्मला सरनोबत
कोडोली : केखले (ता. पन्हाळा) येथील निर्मला शिवाजीराव सरनोबत (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवडे असा परिवार आहे. रक्षाविर्सजन रविवारी (ता. ४) आहे.


02785
विलास ठमके
उजळाईवाडी ः गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील विलास विठ्ठल ठमके (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.

२३३१
गुंडू मोरे
सिद्धनेर्ली ः बामणी (ता. कागल) येथील शाहीर गुंडू बाळू मोरे (वय ८२)यांचे निधन झाले. जिल्हा कृषी उद्योग संघाचे शाखा अधिकारी शिवाजी मोरे यांचे ते वडील होत होत.

47351
जैबून सर्जेखान
इचलकरंजी ः येथील श्रीमती जैबून बाबासो सर्जेखान (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांचे मागे मुलगी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92905 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..