हद्पार कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हद्पार कारवाई
हद्पार कारवाई

हद्पार कारवाई

sakal_logo
By

शहरातून ५२ जण तात्पुरते हद्दपार
पोलिस निरीक्षक नाळे; गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेसाठी पाऊल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः गणेशोत्सव काळात रेकॉर्डवरील ५१ जणांना ९ सप्टेंबरअखेर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे, मिरवणुका, विसर्जनाच्या ठिकाणी जाण्यास, थांबण्यास अगर वास्तव्यास प्रतिबंध केल्याचा आदेश जारी झाला आहे. ही माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी दिली.
संशयितांची नावे अशी ः विकी ऊर्फ विक्रम राजेंद्र पोलादे (मंगळवार पेठ), अभिजित माणिकराव कुदळे, राहुल शामराव चौगले, सौरभ ऊर्फ स्वरूप राजू चौगले, संदीप ऊर्फ कार्लोस राजू करपे, शैलेश बंडोपंत रसाळ, सुनील सूर्याजी जरग (सर्व टिंबर मार्केट), स्वप्नील संजय चौगले (शिवाजी पेठ), सचिन बबरू गायकवाड, संतोष नारायण मंझाले (दोघे संभाजीनगर), रोहीत दीपक भाले (नाळे कॉलनी परिसर), प्रदीप दयानंद सरवदे (कणेरकरनगर), अतिष युवराज सकट (गंजीमाळ), शंकर सुभाष लोंढे (शिवाजी पेठ), धीरज सूरज सूर्यवंशी, उमेश रामचंद्र मुळीक (जुना वाशीनाका परिसर), स्वप्नील मच्छिंद्र पाथरूट (क्रांतिसिंह नाना पाटीलनगर), फैजल यासीन शेख (बिंदू चौक), अमित संभाजी ठिकपुर्लीकर (कळंबा परिसर) जयकुमार भारत ढंग (देवकर पाणंद), ओमकार ऊर्फ मुनीर प्रदीप पाटील, शुभम संजय चौगुले, युवराज दिलीप कुरणे (शिवाजी पेठ), बेपीन बाळासो देवणे (साने गुरुजी वसाहत), खंडू अशोक माने, चेतन सुरेश साठे, पृथ्वी रमेश कुरडे, दादासाहेब किशोर माने, वैभव शहाजी कुरणे, सागर लक्ष्मण कुरडे, सचिन आनंदा कुरडे, गणेश अशोक माने, सूरज ऊर्फ ऋतिक दत्तात्रय साठे, महादेव सुरेश साठे, अविनाश कृष्णात कुरडे, शक्ती कृष्णात कुरडे, सौरंभ महादेव लोखंडे, सागर ऊर्फ स्वप्नील संजय चौगले, अमित संजय घाटगे, गजानन अनिल गणेशाचार्य, अक्षय महादेव लोखंडे, पृथ्वीराज विलास आवळे (सर्व वारे वसाहत), अवधूत किरण खटावकर, धीरज राजेश शर्मा (पाचगाव परिसर), स्वप्नील सुरेश गाडेकर (सुभाषनगर), अजित पांडुरंग पोवार, विशाल सुनील जाधव (आझाद गल्ली), रोहित नारायण केसरकर (शिवाजी पेठ), सुमित सूर्यकांत खोंद्रे (गंगावेस परिसर), रणजित पांडुरंग मोरस्कर (रंकाळा टॉवर), कुणाल किरण गवळी (मंगळवार पेठ) अशी यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92976 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..