उमा इंगळे यांचा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमा इंगळे यांचा उपक्रम
उमा इंगळे यांचा उपक्रम

उमा इंगळे यांचा उपक्रम

sakal_logo
By

‘बाप्पाचे विसर्जन
तुमच्या दारी’ उपक्रम उद्या
कोल्हापूर ः रुईकर कॉलनी (प्रभाग क्रमांक तेवीस) प्रभागाच्या माजी नगरसेविका उमा इंगळे यांच्या माध्यमातून यंदाही ‘बाप्पाचे विसर्जन तुमच्या दारी’ हा उपक्रम होणार आहे. सोमवारी (ता.५) प्रभागातील सर्व मंडळे आणि भाजप ताराराणी आघाडीच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम होत असल्याचे पत्रक उमा इंगळे यांनी प्रसिध्दीस दिले आहे. या उपक्रमांतर्गत प्रभागातील नागरिक त्यांच्या सोयीनुसार उदय इंगळे किंवा इतर कार्यकर्त्यांशी संपर्क साधून विसर्जनासाठी काहिल मागवू शकतात.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93143 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..