निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

47615
आंबडेकरी चळवळीतील
हिरकणीबाई आयवळे यांचे निधन
कोल्हापूर ः विचारे माळ परिसरातील हिरकणीबाई आयवळे (वय ७५) यांचे निधन झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा रुजवण्यासाठी त्या सक्रिय असत. हिरकणीबाई अशिक्षित असूनही त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ऐकले. यातूनच प्रेरणा घेत मुलांनी शिकले पाहिजे, समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी इथपासून रोजगार करा कष्टाची भाकरी स्वतः कमवा याविषयी जागृती घडवत असत. आंबेडकर जयंती उत्सव किंवा चळवळीतील वैचारिक सभांच्या नियोजनात त्या आग्रही असायच्या. गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. यातच त्यांचे आज निधन झाले. कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93165 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..