‘अष्टविनायक’च्या अध्यक्षपदी बामणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अष्टविनायक’च्या अध्यक्षपदी बामणे
‘अष्टविनायक’च्या अध्यक्षपदी बामणे

‘अष्टविनायक’च्या अध्यक्षपदी बामणे

sakal_logo
By

ajr41.jpg.... एकनाथ बामणे
‘अष्टविनायक’च्या अध्यक्षपदी बामणे
आजराः किणे (ता. आजरा) येथील अष्टविनायक मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी एकनाथ धोंडिबा बामणे यांची निवड झाली. संतराम विठोबा केसरकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. वसंत भीमराव सुतार यांची सचिवपदी, तर बाळू दतु दळवी यांची खजिनदारपदी निवड झाली. विजय विष्णुपंत केसरकर, नंदकुमार यशवंत पाटील, संजय मारुती पाटील, महेश सदाशिव केसरकर, आनंदा कृष्णा गुरव, जयवंत सतुराम घोळसे, महेश अरुण पाटील, रितेश सुतार व साहिल केसरकर यांची सदस्यपदी निवड झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93321 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..