बंदोबस्त बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंदोबस्त बातमी
बंदोबस्त बातमी

बंदोबस्त बातमी

sakal_logo
By

गणेश विसर्जनासाठी
जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त

कोल्हापूर, ता. ४ ः शहरासह इचलकरंजी व ग्रामीण भागात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जनासाठी बनण्यात आलेले कृत्रीम कुंड, जलस्त्रोत आणि गर्दीची ठिकाणी येथे पोलिसांचा खडा पहारा आहे. येथील वाहतूक मार्गावतही ताप्तुरता बदल करण्यात आला असून अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग ठेवले आहेत. विसर्जनादरम्याम कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अधिकारी, कर्मचारी सज्ज आहेत.

पोलिस बंदोबस्त असा -
*पोलिस अधीक्षक - १
*अपर पोलिस अधीक्षक - २
*पोलिस उपाधीक्षक - ६
*पोलिस निरीक्षक - ३०
*सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक - ९०
*पोलिस कर्मचारी - २ हजार
*होमगार्ड - १५००
-------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93456 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..