कागल ४ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल ४
कागल ४

कागल ४

sakal_logo
By

01805
हळदीः एनएमएमएस परीक्षेत यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार करताना मुख्याध्यापक जी. के. भोसले व शिक्षक, शिक्षकेत्तर.

चौंडेश्वरी हायस्कूलचे
‘एनएमएमएस''मध्ये यश

सेनापती कापशी, ता. १: हळदी (ता. कागल) येथील श्री चौंडेश्वरी हायस्कूल मधील १७ विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत (एनएमएमएस) गुणवत्ता यादीत आले. त्यांना प्रत्येकी ४८ हजार रुपये मिळणार आहेत. ४० पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील १८ विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीची संधी आहे.
शाळेतील यशस्वी विद्यार्थी व गुण असेः गौरी साताप्पा डुरे(१४९), साक्षी लक्ष्मण आसवले(१४१), मानसी सुरेश डुरे(१३८), ज्योति यशवंत उंडगे(१३६), साई संदिप वाडकर (१३१), स्वराज दिगंबर केंगार(१३०), स्वरुप शिवाजी काळुगडे(१२८), रणवीर पोपट देवडकर(१२७), नंदिनी दिपक कुंभार (१२५), प्राची प्रशांत पोवार(१२४), तनुजा विठ्ठल लाड(१२३), काजल साताप्पा साबळे(१२१), श्रुतिका सुरेश इंदलकर(११९), मधुरा बळीराम निकम(११७), शताक्षी क्रांतिकुमार व्हरांबळे(११५), नम्रता धनाजी सुतार(११०), यश एकनाथ खाडे(८५). याशिवाय मयुरी भोसले(१०९), शुभम जाधव(१०८), श्रेया इंदलकर(१०६), वैष्णवी चव्हाण(१०३), श्रेया शिंदे(९८), अभय पोवार(९७), संकेत भांदिगरे(९६), विघ्नेश साबळे(९३), शिवतेज चव्हाण(९३), प्रणाली कामते(९२), पायल गोरुले(९१), ज्ञानेश्वर लाड(९१), पूजा आरागडे (८९), चंदना जाधव(८८), मंगेश बारड(८५), शुभम निकम(८५), समीक्षा भराडे(७७), भक्ती जाधव(७७).
अध्यापक प्रकाश कोकितकर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक जी. के. भोसले, खासदार संजय मंडलिक, गजाननराव गंगापूरे, अँड. विरेंद्र मंडलिक, आण्णासाहेब थोरवत यांची प्रेरणा मिळाली. परशराम लोकरे, रंगराव पाटील, संभाजी भोसले, अरविंद फराकटे, मोहन घस्ते, राजू कांबळे, सु-याप्पा मेटकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93464 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..