शिक्षकदिनी गुरूजनांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकदिनी गुरूजनांचा सन्मान
शिक्षकदिनी गुरूजनांचा सन्मान

शिक्षकदिनी गुरूजनांचा सन्मान

sakal_logo
By

शिक्षकदिनी गुरूजनांचा सन्मान
दानोळी ः येथील कुमार विद्या मंदीर शाळा क्रमांक दोनमध्ये शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षक दिनानिमित्त गुरूजनांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान केला. शिक्षक दिन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. उपसरपंच विपुल भिलवडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभय वाळकुंजे, सदस्य पवन आलमाने, भरत कटारे, सौ. रूपाली खिलारे, सौ. प्रियंका पोवार उपस्थित होते. मुख्याध्यापक अरविंद मजलेकर, अध्यापक विजय भोसले, सौ. स्वाती भोसले, सौ. सुप्रिया ककडे, सौ. सुनंदा नलवडे उपस्थित होते. मुख्याध्यापक अरविंद मजलेकर यांनी सत्कारबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93528 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..