इचलकरंजीत उद्या विज्ञान प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत उद्या विज्ञान प्रदर्शन
इचलकरंजीत उद्या विज्ञान प्रदर्शन

इचलकरंजीत उद्या विज्ञान प्रदर्शन

sakal_logo
By

इचलकरंजीत उद्या
विज्ञान प्रदर्शन
इचलकरंजी ः येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये बुधवारी (ता. ७) शहरस्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. इचलकरंजी महापालिका शिक्षण विभाग आणि व्यंकटराव हायस्कूलतर्फे हा उपक्रम आयोजित केला आहे. याचे उद्‌घाटन महापालिका प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सौ. नम्रता गुरसाळे यांच्यासह इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनात शहरातील प्राथमिक, माध्यमिक व शिक्षक-शिक्षिका यांची सुमारे १०० उपकरणे समाविष्ट असणार आहेत. तंत्रज्ञान आणि खेळणी, असा उपकरण निर्मितीसाठी विषय ठेवल्याची माहिती मुख्याध्यापक अशोक खोत यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93639 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..