आजरा आयटीआयमध्ये स्टार्टअप रथाचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा आयटीआयमध्ये स्टार्टअप रथाचे स्वागत
आजरा आयटीआयमध्ये स्टार्टअप रथाचे स्वागत

आजरा आयटीआयमध्ये स्टार्टअप रथाचे स्वागत

sakal_logo
By

48034
आजरा : येथे स्टार्टअप रथाचे स्वागत करताना प्राचार्य वाय. बी. पाटील. या वेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थी.

आजरा आयटीआयमध्ये
स्टार्टअप रथाचे स्वागत
आजरा : शासनातर्फे राज्यभर स्टार्टअप यात्रेचे आयोजन केले आहे. येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्राचार्य वाय. बी. पाटील यांनी रथयात्रेचे स्वागत केले. या वेळी प्राचार्य पाटील म्हणाले, ‘‘स्टार्टअप यात्रेतून नवकल्पना वाव मिळेल. उद्योजकता विकास होण्यास मदत होईल. यामध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी सहभागी व्हावे.’’ समन्वयक प्रघ्युम्न आढाव म्हणाले, ‘‘नवउद्योजक घडवण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर आहे.’’ या वेळी त्यांनी स्टार्टअप या उपक्रमाविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. शिंदे, प्रा. बागल, विजयकुमार मंगल, एन. एस. भोई, ए. एन. शिकलगार, आर. एन. भोई, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93653 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..