निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

०१८०२
विष्णू पाडळकर
शिरोली दुमाला : सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील विष्णू गणू पाडळकर (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ६) आहे.

48023
जन्नतबी मुल्ला
गडहिंग्लज : येथील स्वामी कॉलनीतील जन्नतबी हसन मुल्ला (वय 86) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, तीन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. अगरबत्ती व्यावसायिक निसार मुल्ला, रफिक मुल्ला व शफी मुल्ला यांच्या त्या आई होत. जियारत विधी सोमवारी (ता. १२) आहे.

०१८०४
मंजाबाई खाडे
शिरोली दुमाला ः सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील श्रीमती मंजाबाई भिकाजी खाडे (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93709 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..