गडहिंग्लज गणेश दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज गणेश दर्शन
गडहिंग्लज गणेश दर्शन

गडहिंग्लज गणेश दर्शन

sakal_logo
By

गणेश दर्शन
गडहिंग्लज उपविभागातील सार्वजनिक गणेश दर्शन मंगळवारपासून खुले झाले. यावर्षीही मंडळांनी आकर्षक, नाविन्यपूर्ण गणेशमूर्तींवर भर दिला आहे. आठ मंडळांनी देखावे उभारले असून दोन दिवसात गणेश दर्शनासाठी भाविकांची मंदियाळी शहरात पहायला मिळणार आहे. (छायाचित्रे : अमर डोमणे, गडहिंग्लज, मनोहर देसाई, अडकूर)

48383
गडहिंग्लज : नदीवेस भागातील नदीवेसचा राजा मित्र मंडळाची १७ फुटी आकर्षक श्री गणेशमूर्ती.
-------------------------
48384
गडहिंग्लज : आजरा रोडवरील गांधीनगर यूथ सर्कलने मूषकावर आरूढ झालेल्या आकर्षक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.
-------------------------
48393
गडहिंग्लज : सरस्वतीनगरमधील न्यू आदर्श मंडळाने प्रतिष्ठापित केलेली वारकरी संप्रदायातील साडेसहा फुटी गणेशमूर्ती.
-------------------------
48398
गडहिंग्लज : एक लाख ११ हजार एक मोत्यांचा वापर करून साकारलेली नऊ फुटी श्री गणेशमूर्ती डॉ. राजेंद्र प्रसाद रोड मंडळाने (डी.आर.पी.एम.) प्रतिष्ठापित केली आहे.

-------------------------
48397
गडहिंग्लज : नेहरु चौकातील युनिव्हर्सल फ्रेंड्स सर्कलच्यावतीने दगडूशेठ रुपातील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.
-------------------------
48403
तेगीनहाळ : पंचमुखी हनुमानाची पार्श्‍वभूमी असलेली चार फुटी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना संघर्ष कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाने केली आहे.
-------------------------
01662
अडकूर : अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नंदीवर विराजमान झालेली गणेशमूर्ती.
-------------------------
01663
अडकूर : रवळनाथ गणेशोत्सव मंडळाचा नृत्य करणारा गणेश आणि मागच्या बाजूला अष्टभूजाधारी देवी.
----------------
01665
लकीकट्टे : गणेश कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची गणेशमूर्ती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93936 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..