निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

48466
महादेव डवंग
कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील महादेव यशवंत डवंग (वय 70) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
-
48472
संदीप घोरपडे
कोल्हापूर : शास्त्रीनगर येथील संदीप अनिल घोरपडे (वय ४०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे वडील, भाऊ, भावजय, बहिण, पुतण्या असा परिवार आहे.
-
48476
ो रामचंद्र संकपाळ
कोल्हापूर : फुलेवाडी, रिंगरोड येथील रामचंद्र बाबू संकपाळ (वय ८५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ७) आहे.
-
48482
मधुकर पाटील
कोल्हापूर : मधुकर आनंदराव पाटील यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ७) आहे.
-
48461
पार्वती पाटील
बांबवडे ः साळशी (ता. शाहूवाडी) येथील येथील पार्वती श्रीपती पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, चार मुली, सून, नातवंडे, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ७) आहे.

२१९८
सुनंदा पाटील
कोडोली : येथील सुनंदा वसंतराव पाटील (वय ७२) यांचे निधन झाले. बालाजी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमरबाबा पाटील यांच्या त्या आई होत. त्यांच्यामागे दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी(ता. ८)आहे.
-
01743
मारूती कुंभार
मलकापूर ः पेरीड (ता. शाहूवाडी) येथील सेवानिवृत्त शिक्षक मारुती ठाणू कुंभार (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.
-
02342
दत्तात्रय पाटील
सिद्धनेर्लीः बामणी (ता. कागल) येथील दत्तात्रय यशवंत पाटील (वय ७०)यांचे निधन झाले.
-
gad61.jpg 48329
नानूबाई मोरे
गारगोटी : मडूर येथील नानूबाई आनंदा मोरे (वय. ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. भुदरगड तालुका संघाचे शाखा व्यवस्थापक शामराव मोरे यांच्या त्या आई होत.
-
00585
बाळासाहेब देसाई
असळज, ता.६ : गारीवडे पैकी भुतलवाडी (ता.गगनबावडा) येथील रामलिंग विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन बाळासाहेब विठोबा देसाई (वय ६७) यांचे निधन झाले. येथील डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे संचालक उदय देसाई व प्राथमिक शिक्षक संजय देसाई यांचे ते थोरले बंधू होत. त्यांच्यामागे पत्नी, एक विवाहित मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे, तीन भाऊ परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.
-
02670
दत्तात्रय माळवदे
कोल्हापूर: संभाजीनगर स्टँड, श्रीकृष्ण कॉलनी येथील सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार दत्तात्रय गुंडोपंत माळवदे (वय ७३, मूळ रा. मिरज) यांचे निधन झाले. कळे पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल महेश माळवदे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
-
00791
हिराबाई पाटील
सातवे ः आमतेवाडी (ता. पन्हाळा) येथील हिराबाई बाजीराव पाटील (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ७) आहे.
-
00280
तारूबाई खोत
देवाळे ः वेखंडवाडी (ता. पन्हाळा) येथील श्रीमती तारूबाई बापू खोत (वय 102) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.८)आहे.
-
02421
विजया आबिटकर
गारगोटी : येथील हुतात्मा स्वामी-वारके सहकारी सूतगिरणीच्या माजी संचालिका श्रीमती विजया विश्वासराव आबिटकर (वय ७७) यांचे निधन झाले. जिल्हा बँकेचे समन्वयक राकेश आबिटकर यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.८) आहे.
-
07243
बाळाराम पाटील
घुणकी : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील बाळाराम बापू पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. शालेय शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष उदय पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.८) आहे.
-
48508
अनिल हणबर
कोल्हापूर : कागल येथील अनिल आप्पासो हणबर (वय ५२) यांचे निधन झाले. गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील कोल्हापूर गेजेस अँड टुल्स कंपनीचे ते मालक होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.
-
02672
एम. ए. पाटील
कुडीत्रे ः येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त सचिव एम. ए. पाटील (वय ६७, रा. गुजरी रोड, रंकाळा, कोल्हापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ७)आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94011 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..