क्रीडा प्रबोधनीसाठी नेमबाजांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडा प्रबोधनीसाठी नेमबाजांची निवड
क्रीडा प्रबोधनीसाठी नेमबाजांची निवड

क्रीडा प्रबोधनीसाठी नेमबाजांची निवड

sakal_logo
By

48496
48497 
ऐश्वर्या, गौरी यांची निवड
कोल्हापूर : येथील ऑलिम्पिक टार्गेट शूटिंग रेंजच्या खेळाडू ऐश्वर्या पोवार व गौरी साळोखे यांची क्रीडा प्रबोधिनीसाठी निवड झाली. ऐश्वर्याची १० मीटर एअर रायफलसाठी क्रीडा प्रबोधिनी तर गौरी साळोखेची १० मीटर एअर पिस्टलसाठी क्रीडा व युवक कल्याण संचानालय संचालित खेलो इंडिया स्टेट एक्सलन्सी सेंटर बालेवाडी येथे पुढील प्रशिक्षणासाठी निवड झाली. यासाठी विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर व बालेवाडी येथे चाचणी झाली. निवड झालेल्या खेळाडूसाठी शिक्षण, प्रशिक्षण रहिवासी व्यवस्था शासनातर्फे केले जाणार आहे. खेळाडूंना प्रशिक्षक विनय पाटील, तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण यांचे मागदर्शन लाभले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94071 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..