सक्तवसुली संचालनालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सक्तवसुली संचालनालय
सक्तवसुली संचालनालय

सक्तवसुली संचालनालय

sakal_logo
By

रवी नारायण यांना
ईडीकडून अटक
नवी दिल्ली, ता.६ ःसक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मंगळवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचे (NSE) माजी प्रमुख रवी नारायण यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली आहे. ईडीने यापूर्वी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना कथित फोन टॅपिंग प्रकरणात अटक केली होती.
कथित को-लोकेशन घोटाळा आणि बेकायदेशीर फोन टॅपिंग या दोन गुन्हेगारी प्रकरणांचा सीबीआयकडून समांतर तपास सुरू होता. यामध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराचे (NSE) माजी प्रमुख रवी नारायण यांचा सहभाग आहे का, याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे. यानंतर अखेर आज ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत फोन टॅपिंग प्रकरणात रवी नारायण यांना अटक केली

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94104 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..