गोकूळ शीतकरण केंद्रात रक्तदान शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकूळ शीतकरण केंद्रात रक्तदान शिबीर
गोकूळ शीतकरण केंद्रात रक्तदान शिबीर

गोकूळ शीतकरण केंद्रात रक्तदान शिबीर

sakal_logo
By

48587
लिंगनूर कसबा नूल : रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वितरण करताना अनिरुद्ध रेडेकर. शेजारी शीतकरण केंद्र गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व सदस्य.

‘गोकुळ’ शीतकरण केंद्रात रक्तदान शिबिर
गडहिंग्लज : ‘गोकुळ’च्या लिंगनूर शीतकरण केंद्रातील कर्मचारी गणेशोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिर झाले. गणेशोत्सव समिती व कै. केदारी रेडेकर धर्मादाय हॉस्पिटल, थॅलेसिमिया निर्मूलन असोसिएशन व रक्तदाता समूह, अर्पण ब्लड बँकेतर्फे शिबिर घेण्यात आले. यामध्ये ३८ जणांनी रक्तदान केले. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष व ‘गोकुळ’चे संचालक नविद मुश्रीफ आणि रेडेकर धर्मादाय हॉस्पीटलचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले. गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष कुलदीप मोरे, शाखाप्रमुख शशिकांत गायकवाड, ए. एन. पेंढारी, अशोक मदकरी, विद्यानंद शिंदे, डॉ. अविनाश जोशी, शहाजी मगदूम, मोकाशी, खजिनदार विनायक परुळेकर, समितीचे सर्व सदस्य, अर्पण ब्लड बँकेचे कर्मचारी, गणेशोत्सव समिती, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94179 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..