निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

४८१४०
मालती साने
कोल्हापूर ः पट्टणकोडोली येथील मालती मधुकर साने यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे मुली, जावई, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


48782

महादेव गवळी
कोल्हापूर : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील महादेव सिद्धू गवळी (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : 48783

साळूबाई दिवेकर
कोल्हापूर : माळी कॉलनी, टाकाळा येथील श्रीमती साळूबाई शंकर दिवेकर (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.

फोटो : 48785

अजित जगताप
कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील अजित दत्ताजीराव जगताप (वय ६९) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.

फोटो : 48788

विजय काटे
कोल्हापूर : रामानंदनगर येथील विजय गोविंद काटे यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.

02423
आक्काताई जठार
गारगोटी : वाघापूर (ता. भुदरगड) येथील सौ. आक्काताई विष्णुपंत जठार यांचे (वय ७०) निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा, मुली, नातवंडे असा परिवार आहे. वाहतूक नियंत्रक राजेंद्र जठार यांच्या त्या आई होत. रक्षाविर्सजन गुरुवारी (ता. ८) आहे.

00969
अर्चना सावंत
कडगाव ः सुक्याचीवाडी (ता. भुदरगड) येथील अर्चना अशोक सावंत (वय ४८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुले असा परिवार आहे. निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम धोंडिबा भुतल यांच्या त्या कन्या होत. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.८) आहे.

02674
बाबासो पाटील
कुडित्रे ः पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील बाबासो तुकाराम पाटील (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.

02243
रंजना शिंगे
खोची : येथील रंजना वसंत शिंगे (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार प्रवीण जाधव यांच्या सासू होत. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.

01262
आक्काताई काशीद
पोर्ले तर्फ ठाणे ः येथील आक्काताई लहू काशीद (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक बहीण, सुना नातवंडे असा परिवार आहे. कासारी सेवा संस्थेचे सचिव रघुनाथ काशीद यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.

03213
छाया कुंभार
पुनाळ ः कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथील सौ. छाया कुष्णात कुंभार (वय ५३) यांचे निधन झाले. सुनील कुंभार यांच्या भावजय होत. त्यांच्या मागे पती, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) सकाळी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94301 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..