एमआयटीतर्फे भारतीय संसद कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमआयटीतर्फे भारतीय संसद कार्यक्रम
एमआयटीतर्फे भारतीय संसद कार्यक्रम

एमआयटीतर्फे भारतीय संसद कार्यक्रम

sakal_logo
By

पुण्यात १५ सप्टेंबरपासून
भारतीय छात्र संसद

कोल्हापूर, ता. ७ : भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणेतर्फे तीन दिवसीय १२ व्या भारतीय छात्र संसदेचे १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान स्वामी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे आयोजन केले आहे. छात्र संसदेचे हे बारावे वर्ष आहे. या नवव्या छात्र संसदेत देशभरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांतून १० हजारांहून अधिक उत्साही विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्रा. विनोदकुमार जाधव, प्रा. आशिष पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, मानवाधिकार, युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे. बाराव्या भारतीय छात्र संसदेचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. १५) सकाळी ११ वाजता होईल. समारोप शनिवारी (ता. १७) दुपारी तीन वाजता होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94377 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..