गर्दी जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गर्दी जोड
गर्दी जोड

गर्दी जोड

sakal_logo
By

गर्दी जोड
००००००००
रस्ते ओव्हर फ्लो
रात्री दहानंतर शहरातील सर्व प्रमुख रस्ते गर्दीने ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. वाहतूक पोलिस आणि त्या त्या ठिकाणच्या मंडळाच्या स्वयंसेवकांना वाहतूक कोंडी सुरळीत करताना नाकी दम आला.

सिस्टीम पाहण्यासाठी गर्दी
शहरातील बहुतांश मंडळींनी यंदा विसर्जन मिरवणुकीसाठी अत्याधुनिक लाईट व साऊंड सिस्टीम आणले आहेत. त्याच्या जोडणीचे काम आज रात्रीपासून सुरू झाले. मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, ताराबाई रोड आदी परिसरात या सिस्टीम पाहण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94699 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..