‘गोडसाखर’च्या सभासदांचा आज मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गोडसाखर’च्या सभासदांचा आज मेळावा
‘गोडसाखर’च्या सभासदांचा आज मेळावा

‘गोडसाखर’च्या सभासदांचा आज मेळावा

sakal_logo
By

‘गोडसाखर’च्या सभासदांचा आज मेळावा
गडहिंग्लज : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लवकरच होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी सभासदांचा मेळावा बोलाविला आहे. उद्या (ता. ११) दुपारी एकला हा मेळावा होणार आहे. आजरा मार्गावरील मंत्री हॉलमध्ये हा मेळावा होईल. मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94782 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..