कॉग्रेस कमिटीतर्फे झिम्मा फुगडी स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉग्रेस कमिटीतर्फे झिम्मा फुगडी स्पर्धा
कॉग्रेस कमिटीतर्फे झिम्मा फुगडी स्पर्धा

कॉग्रेस कमिटीतर्फे झिम्मा फुगडी स्पर्धा

sakal_logo
By

काँग्रेसतर्फे आज
झिम्मा-फुगडी स्पर्धा


कोल्हापूर, ता. १० ः गणेशोत्सवानिमित्त महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा, यासाठी कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे रविवारी (ता. ११) झिम्मा-फुगडी स्पर्धेचे आयोजन केले आहे. सकाळी दहा वाजता स्टेशन रोडवरील जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये या स्पर्धा होतील. सायंकाळी पाच वाजता स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होईल. माजी पालकमंत्री व आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल. यावेळी महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस कमिटीतर्फे आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94885 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..