निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

49351
विनय कुलकर्णी
इचलकरंजी ः सांगली येथील विनय माधव कुलकर्णी (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सांगलीतील अमरधाम येथे उद्या (ता. ११) सकाळी ९ वाजता आहे. येथील समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

४९२९५
विजय ढवळे
कोल्हापूर : बागल चौक येथील विजय शंकरराव ढवळे (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ११) आहे.

४९३००
प्रभाकर कापशे
कोल्हापूर : प्रभाकर अनंत कापशे (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ, बहीण, मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

४९३०१
इंदुबाई माळी
कोल्हापूर : कसबा बावडा, यशवंत कॉलनी येथील श्रीमती इंदुबाई आनंदराव माळी (वय ७२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ११) आहे.

४९३०७
शोभा मानकर
कोल्हापूर : देवकर पाणंद येथील सौ. शोभा मोहन मानकर (वय ६२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ११) आहे.

४९३१०
अर्जुन बाकळे
कोल्हापूर : विक्रम नगर पहिली गल्ली येथील अर्जुन केशवराव बाकळे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, पत्नी, सुना, भाऊ, आई असा परिवार आहे.

४९३११
रमेश कांबळे
कोल्हापूर : हालोंडी (ता. हातकणंगले) येथील रमेश दादू कांबळे (वय ६०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ११) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94900 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..