फोटो फीचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो फीचर
फोटो फीचर

फोटो फीचर

sakal_logo
By

फोटो फिचर
निरोप घेतो देवा...
कोल्हापूर ः ‘निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी...’ असा भावपूर्ण निरोप शुक्रवारी कोल्हापूरांनी विघ्नहर्त्या बाप्पाला दिला. यानिमित्ताने निघालेल्या भव्य मिरवणुकीत विविध कला, पारंपरिक वाद्यांबरोबरच प्रबोधनपर उपक्रमांवरही भर देण्यात आला. महिला व मुलींचाही सळसळता उत्साह यंदाच्या मिरवणुकीतही कायम राहिला. त्याची ही चित्रमय झलक.

(सर्व छायाचित्रे ः बी. डी. चेचर, मोहन मेस्त्री, नितीन जाधव ः सकाळ छायाचित्रसेवा)

49189
49276
49225
49170
49171
49276
49131
49172
49173
49174
49175
49176
49177
49178
49260
49287
49162
49163
49164
49166
49167
49168
49213
49192
49191

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94932 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..