कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर

sakal_logo
By

कोल्हापूर, सोमवार, ता. १२ सप्टेंबर

पेठवडगावातील जनावरांचा बाजार बंद ; लम्पीच्या संसर्गाची धास्ती; लाखो रुपयांची उलाढाल ठप्प
ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन प्रलंबित मागण्या; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
पक्ष, संघटनांकडून मोर्चा, निदर्शने; बालिका अत्याचार प्रयत्न; संशयित नराधमास फाशी देण्याची मागणी
इंजिनिअर्स असोसिएशनचे पुरस्कार जाहीर; गुरुवारी वितरण सोहळा; पाटील, आंबेकर, मलकाणे यांचा समावेश
बनावट कंपन्यांकडून १६०० कोटींना गंडा; कृती समितीचा आरोप; कंपन्यांविरोधात याचिका
अस्ताव्यस्त पार्किंगला कागलात लागणार शिस्त; टो क्रेन दाखल; वाहनांवर केली दंडात्मक कारवाई
कंत्राटी वीज कामगारांचा उभ्या पावसात ठिय्या; प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन; ठेकेदार कंपनीकडून थकीत वेतन देण्याचे आश्‍वासन
विधवा प्रथा मुळातून नष्ट केल्या पाहिजेत; सरोज पाटील; भादोलेमध्ये स्वराज्य फाउंडेशनतर्फे कार्यक्रम
पेपर फोडणाऱ्यांवर कारवाई कधी; अभाविपच्या कार्यकर्त्यांचा सवाल;विद्यापीठात घुसून विचारला जाब.
माजी सैनिकाचे बेमुदत उपोषण सुरू; उचतमध्ये मिळकतीवर चुकीचे नाव
किडनी, लिव्हर प्रत्यारोपन सुरू करा; आमदार प्रकाश आबिटकर; सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. दीक्षित यांना बैठकीदरम्यान सूचना
यंदा एकरकमी एफआरपी घ्यायचीच ‘आंदोलन अंकुश’चा ठराव; चिंतन शिबिरात तीव्र लढ्याचा निर्धार
पर्यायी मार्गाला कोल्हापूरकरांची पसंती; अधीक्षक बलकवडे; ध्वनीबाबतच्या वेळेचे पालन; हुल्लडबाजांवर होणार कारवाई
वस्त्रोद्योगप्रश्नी उद्या मंत्रालयात बैठक; विविध प्रलंबित प्रश्न; वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

खोतवाडीत भरदिवसा घरफोडी; चोरीचे सत्र सुरूच; दागिन्‍यांसह अडीच लाखांचा ऐवज पळविला
किणी येथे रात्रीत दोन घरात चोरी; ६० हजारांचा ऐवज पळविला
असळज येथील मॉलमध्ये चोरी

एकूण पाने ४ ः २, ३, ७, १०
एकूण बातम्या ः ५४
शिल्लक चार बातम्या

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95439 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..