कोहिनूर बँकेला ३४ लाखांवर नफा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोहिनूर बँकेला ३४ लाखांवर नफा
कोहिनूर बँकेला ३४ लाखांवर नफा

कोहिनूर बँकेला ३४ लाखांवर नफा

sakal_logo
By

49791
----------
कोहिनूर बँकेला ३४ लाखांवर नफा
इचलकरंजी : कोहिनूर सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक-अध्यक्ष धोंडिलाल शिरगावे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बँकेला चालू वर्षी ३४.३४ लाख रुपये ढोबळ नफा झाल्याचे स्पष्ट केले. बँकेचे धोंडिलाल शिरगावे कोहिनूर सहकारी बँक लि., इचलकरंजी असे नामकरण करावे, अशी मागणी सभासदांनी केली. धोंडिलाल शिरगावे व शामराव कुलकर्णी, रहिमान खलिफा यांनी बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. नोटीस व विषय पत्रिकेचे वाचन व्यवस्थापक अमजद मैंदर्गी यांनी केले. सलीम शिरगावे यांनी आभार मानले. लतीफ गैबान, मुबारक खलिफ, समीर शिरगावे, सचिन अतिग्रे, खुतूब गैबान, बँकेचे उपाध्यक्ष रूबेन आवळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95609 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..