भारती कांबळे यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारती कांबळे यांना पुरस्कार
भारती कांबळे यांना पुरस्कार

भारती कांबळे यांना पुरस्कार

sakal_logo
By

49862
भारती कांबळे
भारती कांबळे यांना पुरस्कार
उत्तूर : आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलच्या शिक्षिका भारती प्रेमानंद कांबळे यांना कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आंतरराज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. ८ आॕक्टोबरला गोमटेश विद्यापीठ, हिंदवाडी, बेळगाव येथे पुरस्कार वितरण होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95662 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..