विद्यार्थी सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थी सत्कार
विद्यार्थी सत्कार

विद्यार्थी सत्कार

sakal_logo
By

४९९७६
कोल्हापूर : बक्षीस वितरणप्रसंगी न्यायाधीश वहिदा मकानदार, बाळासाहेब मोमीन, सलीम देवळे, खलील मोमीन, दस्तगीर मोमीन व मान्यवर.

मोमीन फौंडेशनतर्फे गुणवंतांचा गौरव
कोल्हापूर : मोमीन वेल्फेअर फौंडेशन समाजसेवी संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश वहिदा मकानदार उपस्थित होत्या. अध्यक्ष सलीम देवळे यांनी अध्यक्षीय भाषणात शिक्षणाचे महत्त्व व समाजसेवेचे संस्थेने घेतलेले व्रत व त्यासाठी संस्था करीत असलेले एकूण उपक्रम याची माहिती सांगितली. न्यायाधीश वहिदा मकानदार व आयेशा नदीम मोमीन यांनी शिक्षणाविषयी मार्गदर्शनपर भाषणामध्ये शिक्षण, उत्तम चारित्र्य आणि श्रम याशिवाय तरणोपाय नाही, असे सांगितले. सूत्रसंचालन बाळासाहेब मोमीन व उजमा अब्दुला मोमीन यांनी केले. यावेळी संस्थापक सदस्य दस्तगीर मोमीन, हा. अ. सत्तार पटवेगार, डॉ. शकील मोमीन व खलील मोमीन, मुनीर मोमीन, अन्सार मोमीन, शकील मोमीन, इकबाल मोमीन, बापू मोमीन, शफीयाबी मोमीन, बाळासाहेब मोमीन, मोहसीन मुल्ला, आबिद भाई व महेबूब तहसीलदार उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95840 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..