टुडे ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ३
टुडे ३

टुडे ३

sakal_logo
By

होर्डींगवरील कारवाईबाबत मनपाला
प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
कोल्हापूर, ता. १३ ः शहरातील अनधिकृत होर्डींगवर करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. राज्यातील अनधिकृत होर्डींग्ज व त्यावरील कारवाईबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शासनाने राज्यातील सर्व महापालिका प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत होर्डींग्जवरील कारवाईची माहिती घेऊन न्यायालयात सादर केली. न्यायालयाने पोलिस कारवाई कमी असल्याचे मत नोंदविले आहे. तसेच अनधिकृत होर्डींगवर कारवाई वाढवावी, अशी सूचनाही न्यायालयाने केली. महापालिकेने होर्डींग्जना क्रमांक दिले आहेत. संबंधितांनी ते क्रमांक होर्डींग्जजवळ लावले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95894 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..