Gag141_txt.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gag141_txt.txt
Gag141_txt.txt

Gag141_txt.txt

sakal_logo
By

पल्लवी नारकर,
कोकरे यांचा सत्कार


गगनबावडा, ता.१४ ः वाळवा (ता. राधानगरी) येथे झालेल्या 49 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गगनबावडा येथील परशुराम विद्यालयचे विद्यार्थी पल्लवी नारकर व संदीप कोकरे यांनी सादर केलेल्या ''अटल असिस्टंट'' या उपकरणास द्वितीय क्रमांक मिळाला. सांगशी येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्यांना प्रथम क्रमांक मिळाला होता. त्यांचा आज ग्रामपंचायत गगनबावडा व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुस्ताक वडगावे व सरपंच मानसी कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष शोभा नागावकर, सदस्य अरुणा पोद्दार, वृंदा पाध्ये, सानवी बावडेकर, माजी सरपंच विश्वनाथ पोद्दार, ग्रामसेवक दिलीप डवरी, यांचेसह पत्रावळे, थोरात, गिरी बुवा, गवस आदि शिक्षक वर्ग, गिरीश प्रभुलकर, कोकरे, राजू नारकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95912 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..