भाजपतर्फे आजऱ्यामध्ये सेवा पंधरवड्याचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपतर्फे आजऱ्यामध्ये सेवा पंधरवड्याचे आयोजन
भाजपतर्फे आजऱ्यामध्ये सेवा पंधरवड्याचे आयोजन

भाजपतर्फे आजऱ्यामध्ये सेवा पंधरवड्याचे आयोजन

sakal_logo
By

भाजपतर्फे आजऱ्यामध्ये
सेवा पंधरवड्याचे आयोजन
आजरा, ता. १५ : आजरा तालुका भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिनानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन केले आहे. शनिवार (ता. १७) ते रविवार ०२ ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रम होत आहेत, अशी माहिती तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी दिली. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, खादी स्टॉल, मोदींच्या जीवनावरील पुस्तकांचे स्टॉल असे उपक्रम होणार आहे. या वेळी माजी तालुका अध्यक्ष अरुण देसाई, सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे संयोजक संजय सांबरेकर, सहसंयोजक अजित हरेर, उदय सरदेसाई, भाजपचे तालुका सरचिटणीस नाथ देसाई, अतिषकुमार देसाई, श्रीपती यादव, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संतोष बेलवाडे, वैभव नार्वेकर, शैलेश मुळीक, किरण केसरकर, जयवंत सुतार, जयसिंग शेंदरकर, उदयराज चव्हाण, विनोद जाधव, उदय चव्हाण, गणपत जाधव, सचिन पाटील, पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96308 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..