तेरापंथ युवक परिषदेच्यावतीने शनिवारी महारक्तदान शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तेरापंथ युवक परिषदेच्यावतीने शनिवारी महारक्तदान शिबीर
तेरापंथ युवक परिषदेच्यावतीने शनिवारी महारक्तदान शिबीर

तेरापंथ युवक परिषदेच्यावतीने शनिवारी महारक्तदान शिबीर

sakal_logo
By

तेरापंथ युवक परिषदेच्या वतीने
शनिवारी महारक्तदान शिबिर
इचलकरंजी, ता. १५ : येथील अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेच्या वतीने १७ सप्टेंबरला मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. पाच ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे. यामध्ये किमान पाचशे बाटल्या रक्त संकलित करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष महेश पटवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरात तेरापंथ भवन (कागवाडे मळा), उदय भवन (कापड मार्केटजवळ), फॉर्च्युन प्लाझा, ईस्ट मँचेस्टर क्लब हाऊस आणि वारणा कॉलेज (वारणानगर) येथे सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिबिर भरविण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या वेळी प्रवीण भन्साली, प्रज्ञा आँचलिया, विनोद भन्साली, अंकुश बाफना, राजेश सुराणा, पुष्पराज संकलेचा, प्रवीण कांकरिया, विनीत ढेलडिया, सलोनी ढेलडिया आदी उपस्‍थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96414 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..