आयजीएम रुग्णालयात सदृढ बालक स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयजीएम रुग्णालयात सदृढ बालक स्पर्धा
आयजीएम रुग्णालयात सदृढ बालक स्पर्धा

आयजीएम रुग्णालयात सदृढ बालक स्पर्धा

sakal_logo
By

50349
-------------
आयजीएम रुग्णालयात सदृढ बालक स्पर्धा
इचलकरंजी ः येथील शासनाच्या आयजीएम रुग्णालयात राष्ट्रीय पोषण सप्ताहांतर्गत ९ ते १२ महिने वयोगटासाठी सदृढ बालक स्पर्धा घेतली. यामध्ये प्रथम क्रमांक रेवा भंडारे या बालिकेने पटकावला. त्रिशा कांबळे व अर्णव गोरे यांचा अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक आला. परीक्षण डॉ. नाईकवाडे, डॉ. जयेश शहा, डॉ. समीना चौधरी, सोनल माने, विद्या मगदूम, माधवी शहा, संगीता कंचकारटी, हसिन नाईक, माधुरी गुरव यांनी केले. विजेत्या बालकांच्या मातांना बक्षिसांचे वाटप वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96444 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..