फुटपाथ स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटपाथ स्वच्छता
फुटपाथ स्वच्छता

फुटपाथ स्वच्छता

sakal_logo
By

रस्ते, फूटपाथची आज, उद्या स्वच्छता
कोल्हापूर, ता. १५ : महापालिकेर्फे शहरातील सर्व मुख्य रस्ते, फूटपाथची स्वच्छता, त्यावरील कचरा व झाडांच्या फांद्या उठावाची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आदेश आरोग्य विभागास दिले. त्यानुसार शुक्रवार (ता. १६) व शनिवारी (ता. १७) दोन दिवशी १२ वॉर्डअंतर्गत मोहीम राबविण्यात येणार आहे. रस्त्यावरील कचरा उठाव, औषध फवारणी, धूर फवारणी, गटर सफाई, रस्ते सफाई, ड्रेनेज लाईन चोकअप काढणे या तक्रारींसाठी ९७६६५३२०३७ हा नंबर उपलब्ध करून दिला आहे. तक्रारी या नंबरवर कराव्यात, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96492 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..