मनपात अभियंता दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपात अभियंता दिन
मनपात अभियंता दिन

मनपात अभियंता दिन

sakal_logo
By

50379

डॉ. विश्वेश्वरैय्या यांना अभिवादन
कोल्हापूर, ता. १५ ः महापालिकेच्या सर्व अभियंतांच्यावतीने आज अभियंता दिन साजरा झाला. सकाळी भारतरत्न डॉ. विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेस प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी पुष्पहार अर्पण केले. नगररचनाचे सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता एन. एस.पाटील, नारायण भोसले, बाबूराव दबडे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, शाखा अभियंता अरुणकुमार गवळी, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, सतीश फप्पे, प्रमोद बराले, चेतन आरमाळ, अरुण गुजर, अनुराधा वांडरे, महानंदा सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96495 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..