कसबा बावडा झिम्मा फुगडी स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसबा बावडा झिम्मा फुगडी स्पर्धा
कसबा बावडा झिम्मा फुगडी स्पर्धा

कसबा बावडा झिम्मा फुगडी स्पर्धा

sakal_logo
By

50313

नारायणी महिला मंडळाची बाजी
कोल्हापूर, ता. १५ ः डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्ट व श्रीराम सेवा संस्था आयोजित झिम्मा स्पर्धेत वाडकर गल्ली येथील नारायणी महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक संयुक्त ग्रुप (धनगर गल्ली) व तृतीय क्रमांक राधेय ग्रुप यांनी मिळवला. उद्‌घाटन आमदार जयश्री जाधव, वृषाली पाटील यांच्या हस्ते झाले.
श्रीराम सोसायटी येथे झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपत महिलांनी मराठमोठे खेळ सादर केले. या स्पर्धेत कसबा बावडा, लाईन बझार, रमण मळा, उलपे मळा परिसरातील महिला सहभागी झाल्या. या स्पर्धेत केशव गणेश, आंबे गल्ली, दुर्गामाता, प्रिन्स शिवाजीनगर व पंचगंगा, जय भवानी गल्ली यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. माजी गृह राज्यमंत्री व आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा घेण्यात आली. श्रीराम संस्थेचे सभापती हिंदूराव ठोंबरे, उपसभापती सविता रणदिवे, संचालिका शीतल पाटील, माजी महापौर स्वाती यवलुजे, माधुरी लाड, संगीता पाटील, श्रीराम सेवा संस्था संचालक, माजी नगरसेवक यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96497 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..