कॉमर्स कॉलेजतर्फे शनिवारी सांगितिक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉमर्स कॉलेजतर्फे शनिवारी सांगितिक कार्यक्रम
कॉमर्स कॉलेजतर्फे शनिवारी सांगितिक कार्यक्रम

कॉमर्स कॉलेजतर्फे शनिवारी सांगितिक कार्यक्रम

sakal_logo
By

कॉमर्सच्या माजी विद्यार्थ्यांचा
उद्या सांगितीक कार्यक्रम
कोल्हापूर ः ‘डीआरके‘ कॉलेज ऑफ कॉमर्सच्या १९९६ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे शनिवारी (ता. १७) सांगितीक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम होईल. सुमारे २०० माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत गेट - टुगेदरच्या पुढे जाऊन सामाजिक बांधिलकी जपत अंध विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर व धान्य देऊन मदत केली आहे. लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी मदत केली आहे. लॉकडाऊन काळात या मित्रांनी एकत्र येत ऑनलाइन गाण्यांचा प्रयोग केला आणि तो यशस्वीही झाला. यानंतर हौशी गायकांनी एकत्र येऊन स्टेजवर कला सादर करावी, हा विचार पुढे आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96509 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..