शिवसेनेची कार्यकारणी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेची कार्यकारणी जाहीर
शिवसेनेची कार्यकारणी जाहीर

शिवसेनेची कार्यकारणी जाहीर

sakal_logo
By

शिवसेना शिंदे गटाची
शहर कार्यकारिणी जाहीर
कोल्हापूर, ता. १५ ः शिवसेनेची (शिंदे गट) शहर कार्यकारिणी आज जाहीर झाली. उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, शहर समन्वयक सुनील जाधव, महिला आघाडी महानगरसमन्वयक मंगलताई साळोखे, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहर समन्वयक पूजा भोर आणि गडहिंग्लज तालुकाप्रमुखपदी संजय संकपाळ यांची नियुक्ती केल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली. यापूर्वी सेनेच्या शहरातील महानगरप्रमुख, महानगरसमन्वयक, उप-जिल्हाप्रमुख, कोल्हापूर उत्तर शहरप्रमुख या प्रमुख पदांवर नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. शिवसेनेच्या कट्टर व निष्ठावंत शिवसैनिकांना संधी देण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर प्रभागवार शाखांची पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96538 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..