अंगणवाडी सेविका रास्ता रोको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी सेविका रास्ता रोको
अंगणवाडी सेविका रास्ता रोको

अंगणवाडी सेविका रास्ता रोको

sakal_logo
By

50769

मानधन नको, वेतनश्रेणी द्या
अंगणवाडी सेविकांची मागणी; स्टेशन रोडवर रास्ता रोको
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः अंगणवाडी सेविकांना मानधन नको, वेतनश्रेणी द्या, या व इतर मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी स्टेशन रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या अशा, अंगणवाडी सेविकांना कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, त्याप्रमाणे मानधन नको, वेतनश्रेणी द्या, सेविकांच्या रिक्त जागा भरा, सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युइटीबाबतचा निर्णय दिला आहे, त्या निर्णयाची अंमलबजावाणी करा. यावेळी सुवर्णा तळेकर, श्रमिक संघाचे अतुल दिघे, अंगणवाडी करवीर प्रकल्प १ व २, ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97094 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..