महापालिकेत प्रबोधनकार ठाकरे जयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेत प्रबोधनकार ठाकरे जयंती
महापालिकेत प्रबोधनकार ठाकरे जयंती

महापालिकेत प्रबोधनकार ठाकरे जयंती

sakal_logo
By

50818

विद्यापीठात प्रबोधनकारांना
जयंतीनिनिमित्त अभिवादन

कोल्हापूर ः केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी केली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, डॉ.भारती पाटील, राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.प्रकाश पवार, डॉ.रविंद्र भणगे, उपकुलसचिव डॉ.निलेश बनसोडे यांच्यासह शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

महापालिकेत अभिवादन
कोल्हापूर : सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे (पत्रकार) यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे महापालिका ताराराणी सभागृहातील प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस उपआयुक्त शील्पा दरेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. या वेळी उप-शहर अभियंता नारायण भोसले, सहायक अभियंता सतीश फफे, तुषार भरसट व कर्मचारी उपस्थित होते.
----------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97155 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..