शिवसेनेचा मंगळवारी मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचा मंगळवारी मोर्चा
शिवसेनेचा मंगळवारी मोर्चा

शिवसेनेचा मंगळवारी मोर्चा

sakal_logo
By

रेशनप्रश्‍नी सेनेचा मंगळवारी मोर्चा
कोल्हापूर ः केंद्र व राज्य शासनाकडून अन्नधान्य वितरण प्रणाली बंद करण्याचे धोरण आहे. त्या विरोधात शिवसेनेच्या वतीने मंगळवारी (ता. २०) ‘धडक मोर्चा’चे आयोजन केले आहे. दसरा चौकातून दुपारी बारा वाजता सुरू होणारा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे. रेशनचा अधिकार कायम ठेवा, उत्पन्नाची किमान मर्यादा दोन लाख रुपये करा, यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिली आहे. तसेच मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख रविकिरण इंगवले आणि सुनील मोदी यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97175 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..