अंबाबाई मंदिरात बुधवारी दिवसभर दर्शन नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाबाई मंदिरात बुधवारी दिवसभर दर्शन नाही
अंबाबाई मंदिरात बुधवारी दिवसभर दर्शन नाही

अंबाबाई मंदिरात बुधवारी दिवसभर दर्शन नाही

sakal_logo
By

‘पुरातत्त्व’कडून आज
अंबाबाई मूर्तीची पाहणी
---
आज, बुधवारी देवदर्शन अशक्य
कोल्हापूर, ता. १७ : अंबाबाई मंदिरातील देवीच्या मूर्तीच्या पाहणीसाठी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी उद्या (ता. १८) मंदिरात येणार आहेत. मंदिरात मूर्तीची पाहणी करून त्या पद्धतीच्या काही सूचनाही ते करण्याची शक्यता आहे. यासाठी आज रात्री हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे उद्या दुपारनंतर भाविकांना देवीचे दर्शन होण्याची शक्यता कमी आहे. उद्या होमासाठी मंदिरात तयारी करण्यात आली.
दरम्यान, बुधवारी (ता. २१) नवरात्रोत्सवानिमित्त गाभारा स्वच्छता करण्यात येणार असून, त्या दिवशीही भाविकांना देवीचे दर्शन होणार नाही. त्यामुळे उद्या व बुधवारी असे दोन दिवस भाविकांना दर्शन होण्याची शक्यता कमी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97193 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..