‘महावीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘महावीर
‘महावीर

‘महावीर

sakal_logo
By

‘महावीर’च्या मुक्त विद्यापीठ
अभ्यासकेंद्रात प्रवेश सुरू

कोल्‍हापूर ः यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महावीर महाविद्यालय, कोल्हापूर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्रात नव्याने एम. ए. लोकप्रशासन, एम. कॉम. व एम. ए. शिक्षणशास्त्र हे अभ्यासक्रम नव्याने सुरू झाले आहेत. एम. ए. (मराठी, हिंदी, अर्थशास्त्र, इंग्रजी, लोकप्रशासन)साठी कोणत्याही शाखेची पदवी, एम. कॉम. (इंग्रजी माध्यम)साठी बी. कॉम, बी. बी. ए., बी. एम. एस., बी. बी. एम., मधील शाखेची पदवी पूर्ण व एम. ए. शिक्षणशास्त्रसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षणशास्त्र पदवी (बी. एड.) उत्तीर्ण झालेले उमेदवार किंवा बी. ए. बी. एड. (एकात्मिक) उत्तीर्ण किंवा बी. एस्सी. बी. एड. (एकात्मिक) उत्तीर्ण किंवा बी. एड. (विशेष शिक्षण) उत्तीर्ण, किंवा बी. पीएड. पदवी उत्तीर्ण किंवा बी. एड. शारीरिक शिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, अशी माहिती पत्रकाद्वारे केंद्र प्रमुख प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे व केंद्र संयोजक प्रा. जयवंत दळवी यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97501 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..