‘मुत्नाळ’मध्ये जिमखाना निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मुत्नाळ’मध्ये जिमखाना निवडणूक
‘मुत्नाळ’मध्ये जिमखाना निवडणूक

‘मुत्नाळ’मध्ये जिमखाना निवडणूक

sakal_logo
By

51135
मुत्नाळ : दुरदुंडेश्‍वर कनिष्ठ महाविद्यालयात वर्गप्रतिनिधींच्या सत्कारप्रसंगी व्ही. एस. शिंदे, सचिन मगदूम, संतोष कांबळे, शशिकांत सुतार आदी.

‘दुरदुंडेश्‍वर’मध्ये जिमखाना निवडणूक
गडहिंग्लज : मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील दुरदुंडेश्‍वर ज्युनिअर कॉलेजमध्ये जिमखाना निवडणूक उत्साहात झाली. अकरावी वर्गासाठी दहावीमध्ये मिळालेल्या गुणावरून वर्गप्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आली. बारावीच्या वर्गप्रतिनिधीची निवड अकरावीच्या गुणांवर करण्यात आली. वर्गप्रतिनिधींना एकत्र घेऊन त्यांच्यातून जी. एस आणि एल. आर. ची निवड झाली. जीएसपदी अमर गुरव याची, तर एलआरपदी निकिता मुरगी हिची निवड झाली. अक्षय मुरगी, साधना कब्बुरी, धनंजय जरळी, राधिका शेकाण्णावर, शिवानंद तोदली यांची वर्गप्रतिनिधीपदी निवड झाली. प्राचार्य व्ही. एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडप्रक्रिया झाली. सर्व प्रतिनिधींचा सत्कार प्राचार्यांच्या हस्ते झाला. प्रा. संतोष कांबळे, सचिन मगदूम, प्रा. सोनाली घुगरे, प्रा. शशिकांत सुतार उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97596 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..