लिंगनूरमध्ये १५७ रुग्णांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लिंगनूरमध्ये १५७ रुग्णांची तपासणी
लिंगनूरमध्ये १५७ रुग्णांची तपासणी

लिंगनूरमध्ये १५७ रुग्णांची तपासणी

sakal_logo
By

51195
लिंगनूर कसबा नूल : हृदयरोग निदान शिबिरात रुग्णांची तपासणी करताना डॉ. चंद्रशेखर देसाई व डॉ. रोहित देसाई.

लिंगनूरमध्ये १५७ रुग्णांची तपासणी
गडहिंग्लज : लिंगनूर कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथे देसाई हॉस्पिटलतर्फे हृदयरोग व मूत्ररोग निदान शिबिर झाले. ग्रामपंचायत व महालक्ष्मी तरुण मंडळाच्या सहकार्याने महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत शिबिर झाले. १५७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर देसाई, कार्डिऑलॉजिस्ट डॉ. रोहित देसाई, युरॉलॉजिस्ट डॉ. अभिजित मुसळे यांनी रुग्णांची तपासणी केली. सरपंच अॅड. परमेश्‍वरी पाटील, राजशेखर पाटील, डॉ. महादेव घुगरे, मनीषा ढेंगे, सुभाष पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97676 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..