लक्ष्मी पतसंस्थेस साडेबारा लाखांवर नफा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मी पतसंस्थेस साडेबारा लाखांवर नफा
लक्ष्मी पतसंस्थेस साडेबारा लाखांवर नफा

लक्ष्मी पतसंस्थेस साडेबारा लाखांवर नफा

sakal_logo
By

51415
-----
लक्ष्मी पतसंस्थेस साडेबारा लाखांवर नफा
तारदाळ, ता. २० : येथील श्री लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. संस्थापक चेअरमन प्रकाश खोबरे यांनी स्वागत केले. सभेपुढील विषय सचिव अशोक बारगजे यांनी वाचन केले. चालू वर्षी संस्थेला १२ लाख ५२ हजार नफा झाल्याचे चेअरमन प्रकाश खोबरे यांनी सांगून अहवाल सालातील नफा-तोटा पत्रकाचे वाचन केले. दत्त सूतगिरणीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने वसंत चौगुले यांचा सत्कार केला.
माजी जिल्हा परिषद प्रसाद खोबरे, सरपंच यशवंत वाणी, वसंतराव झेले, जिल्हाध्यक्ष यासीन मुजावर, व्हाईस चेअरमन कांचन बन्ने, संचालक भीमराव बन्ने, भरत चौगुले, अशोक जाधव, शिवाजी टाकळे, वसंत चव्हाण, आबासो खांडेकर, शांताबाई मेंगणे, चंद्रकांत तांबवे आदी उपस्थित होते. क्लार्क गजानन खोत यांनी सूत्रसंचालन केले. चेअरमन प्रकाश खोबरे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97955 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..