लवटे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लवटे कार्यक्रम
लवटे कार्यक्रम

लवटे कार्यक्रम

sakal_logo
By

प्राचार्य लवटे यांच्या
जीवनकार्यावर परिसंवाद

कोल्हापूर, ता. २० ः साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या नागरी सत्काराच्या निमित्त त्यांचे जीवन व कार्य यावर शाळा, कॉलेजमध्ये व्याख्याने, चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन केले आहे. २२ ते ३० सप्टेंबर दरम्यान हा उपक्रम आयोजित केला आहे.
२२ सप्टेंबरला कुरुकली येथील भोगावती कॉलेजवर त्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर कागल येथील वाय. डी. माने कॉलेज, हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे कॉलेज, रुकडी येथील शाहू कॉलेज, महावीर कॉलेज, शहाजी कॉलेज, माझी शाळा, चिंचवाड हायस्कूल येथे विविध वक्ते माहिती देणार आहेत. यात विश्वास सुतार, डॉ. जी. पी. माळी, शिरीष शितोळे, प्रवीण चौगले, डॉ. बी. एम. हिर्डेकर, रफीक सूरज, विनोद कांबळे, कृष्णात खोत, प्राचार्य राजेखान शानेदिवाण, प्रकाश कांबळे, चंद्रकांत निकाडे, संजय कळके सहभागी आहेत. चिल्लर पार्टी व बालकुमार साहित्य सभाही सहभागी होणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98137 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..